We feel proud when our clients share their Experiences!
“Ashtavinayak Jan 2023 - Tour - व्हीडीओ खुपच कल्पकतेने केला आहे व ऐकून व फोटो बघून खूप छान वाटले धन्यवाद अष्टविनायक दर्शनही खूप छान झाले.”
“मी आणि माझ्या Mr रानी ह्यांची नवनाथ यात्रा केली होती .यात्रेच आयोजन आणि नियोजन एकदम परफेक्ट . स्वतः दादा च सोबत येतात त्यामुळे ते जातीने सगळ्यांची काळजी घेतात . राहण्याची उत्तम व्यवस्था असते .जेवण ,नाश्ता खुप छान . सगळी दर्शन खुप छान झाली . मुख्य मी ठाण्यात राहते आमच्या जवळच्या ठिकाणी येऊन ते आम्हाला घेऊन गेले. मग आमची यात्रा चालू झाली . नारायण... नर्मदे हर ”
“तुमचे दौरे नेहमीच चांगले असतात भीमाशंकर टुर्”
“शलाका ताई आणि राजन ना ट्रिप नेण्यासाठी मी खूप पिडलं. कारण ही यात्रा मला Happy pic च्या बरोबर करायची होती.त्यांच नियोजन, आपुलकी आणि आदरा तिथ्य याचा मला अनुभव यापूर्वी आला होता. यशस्वी यात्रा पूर्तीचे समाधान वाटलं. तसेच आपण सर्वजण खूपच मनमिळाऊ असल्यामुळे कुठेच परके पणा जाणवला नाही. असाच विविध ठिकाणी जाण्याचा योग पुन्ह:पुन्हा आपणा सर्वांसोबत यावा हीच बाप्पा जवळ प्रार्थना!”
“श्री.राजनदादा,🙏 आपली ११मारुती ट्रिप खूप छान झाली.सगळ्यांची तुम्ही काळजी घेतली.त्यामुळे सगळे आनंदात होते.खूप मजा आली. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏 ”
“मी 10.40 ला सुखरूप पोहोचलो. ट्रीप मस्त झाली. Dilip Mhaskar”
“Nice experience with your tour.. same as name.... Happy pics tourism ”
“Mi Andherila 09.15 la pohachlo. Peavas chhan zala. Trip madhye vel pan khoop chhan gela. Rajan Joshi hyanche niyojan khoop sundar hote. Maja ali. Lavkar punha bhetu. Ghate. ”
“आम्ही पावणे नऊ ल घरी आलो. ट्रीप खरच अविस्मरणीय झाली . राजन जोशी चे आधीचे अष्टविनायक ट्रीप च चांगला अनुभव होताच तशीच ही अकरा मारुती ट्रीप पण छान झाली. राजन जोशी चे बरोबर ट्रीप म्हणजे अगदी घरगुती वाटावं अशी होते त्या बद्दल त्यांना धन्यवाद. ”
“श्रीदत्त परिक्रमा Happy Pics Tourism team आयोजित उत्कृष्ट दौरा ”