Reviews By Our Happy Customers

We feel proud when our clients share their Experiences!

“Shri Joshi tumache khup aabhar picnic khup chhan jhali sagale sahpravasi khup chhan khup maja aali hasun khelun char divas kase gele kalalech nahit asech tumhala pudhachya pravasakarata yash labho 🙏🙏 11 Maruti Sept 2022”

Vaibhavi Naik

Borivali

“सर आपले आणि सगळ्याचे खूप खूप आभार पिकनिक छान झाली🌹🙏🌹 11 Maruti Sept 2022”

Vanita Sawant

Dahisar

“अत्यंत सुंदर व छान अशी टुर झाली ! गेल्या ५ वर्षात अनेक टुरचा अनुभव घेतलेल्या मला या टुर मध्ये श्री. राजन जोशी यांचे शांत गंभीर व्यक्तीमत्व फार भावले ! टुर मध्ये आपल्या बाकी मंडळींचा सहवास आवडला ! अत्यंत छोट्या कालावधीत अनेक स्थळे पाहीली. आनंद वाटला जोशीसरांबरोबरच सर्व सदस्यांचा मी अत्यंत आभारी आहे !! धन्यवाद !! 🙏🙏🌹🌹💐💐🌷🌷☘️☘️ 11 Maruti Sept 2022”

Ramdas jadhav

Junner

“राजन जोशी सर याना व माझ्या बधू भगीनीना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच सहल खूप छान झाली उत्तम सोय केल्या बद्दल खूप आनंद झाला सर्वान कडून चांगला प्रतिसाद मिळाल्या बद्दल धन्यवाद प्रणया गांधी 🌹🙏🌹 11 Maruti Tour Sept 2022”

Aruna Gandhi

Borivali

“राजन जोशी,🙏 Trip खुप छान arrange केलीत. प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं असल्या सारखं जाणवलं.आता परत कधी जमलं तर आम्ही नक्की येऊ.👏 11 Maruti Sept 2022”

Deepa deshmukh

Thakurli

“Thanks to Mr Rajan joshi for arranging a beautiful well managed tour.we are very much thankful for giving us good experience and good memories with a nice co touries also 👌👌👌 11 Maruti Tour Sept 2022”

Ravindra deshmukh

Thakurli

“तुमच्या सर्वांच्या सहकार्याने टूर चांगली झाली. राजन ने सर्वांची उत्तम काळजी घेतली. राजला धन्यवाद तसेच तुम्हा सर्वांना धन्यवाद. . मी आत्ताच घरी पोहोचलो. 11 Maruti Sept 2022”

Suresh Vaidya

Dombivli

“१५ ते १८ सप्टे. असे चार दिवस अकरा मारूती टूरच्या निमित्ताने आपण एकत्र होतो, अतीशय चांगला अनुभव मिळाला सर्वांनी एकमेकाला चांगल सहकार्य केलं व आनंदात प्रवास केला. सर्वांचे खूप खूप धनयवाद!!! माझे रूम पार्टनर श्री. वैद्य साहेब यांचे विशेष आभार. सर्वांच्या रहाण्याची तसेच नाष्टा व जेवणाची उत्तम सोय आणि अकरा मारूती सह अपरिचित प्राचीन मंदिरे याच माहितीसह दर्शन देणारे श्री. जोशी यांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद!!! 11 Maruti Tour Sept 2022”

Satish Sawant

Byculla Mumbai

“Thank a ton to our tour operator/head Rajan Joshi.not a single complaint frm my end...i could travel for this trip only because of you, Superb management, care and execution. May god give you everything u desire.God bless you n your family🙏💐 11 Maruti Tour Sept 2022 ”

Shravani kamble

Pune

“हम्पी बादामी आणि 11 मारुती उत्कृष्ट टूर”

Suresh Vaidya

Dombivli

“चांगली व्यवस्था आणि टूरमधील छान ठिकाणे श्रीदत्त परिक्रमा टुर्‌”

Sanjivini Thakur

Dombivli

“तुमचे दौरे नेहमीच चांगले असतात भीमाशंकर टुर्‌”

Anupama Pawar

Mulund

“Very Nice Tour Bhimashankar ”

Shrirang Shingoram

Dombivli

“श्रीदत्त परिक्रमा Happy Pics Tourism team आयोजित उत्कृष्ट दौरा ”

Dharmik Tulshiram

Thakurli

“Happy Pics Tourism team आपण आयोजित केलेली ट्रीप खूप छान होती. श्रीदत्त परिक्रमा”

Ashok T

Kalyan

“Happy Pics Tourism team आपण आयोजित केलेली ट्रीप खूप छान होती. 11 Maruti Tour”

Aarya S

Borivali

“Thanks Happy Pics Tourism team for very well organised Yatra. Appreciate your efforts to make this Yatra very informative and taking care in all aspects be it travel; food; stay. 11 Maruti Tour”

M Pai

Dombivli

“Yatra atishay uttam prakare organise kelyabaddal Rajan Joshina khup khup dhanyawad 11 Maruti Tour”

Devendra Bhagwat

Andheri

“सायंकाळी 6.20 ला पोहोचलो Happy Pics Tourism team यांचे मनापासून आभार प्रवास, राहण्याची सोय, जेवण / नाश्ताची सोय उत्कृष्ट शिवाय प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष पुन्हा आपल्या बरोबर येण्यास आवडेल. सर्व सह प्रवाशांचे देखील आभार धन्यवाद 11 Maruti Tour ”

Narendra Kotkar

Vikorli

“Happy Pics Tourism team यांचे मनःपूर्वक आभार. उत्कृष्ट नियोजन, आपलेपणा, एकच परिवार असल्याप्रमाणे वातावरण निर्मिती, लहान वयातील त्यांचे ज्ञान व अनुभव खरोखरच कौतुकास्पद. पुन्हा एकदा आभार. आपणा बरोबर आणखी पर्यटनाचा योग यावा ही इच्छा आहे.🙏 11 Maruti Tour”

Anuprita Kulkarni

Dombivli

“It was very pleasant experience to travel with you all Hope to see you soon 11 Maruti Tour”

Mansi Talele

Thakurli

“सर्वांना नमस्कार आणि सुप्रभात 🙏 आपली चार दिवसांची ट्रिप खूप छान झाली... खूप खूप आंनद आणि समाधान मिळालं.... आणि याचं श्रेय जातंय Happy Pics Tourism team यांना 😊 Happy Pics Tourism team यांच्या आंनदी, उत्साही स्वभावाने सर्वांनाच खूप छान अनुभव आलेत.... प्रवासात मंगल गाणी लावून मनाला खूप प्रसन्नता आली... प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं, एका आपुलकीने सर्वांची खाण्यापिण्याची चौकशी करणं, कोणत्याही प्रकारे बोलण्यात तर नाहीच पण चेहऱ्यावर सुद्धा त्रागा न दिसणं, प्रत्येक रस्त्याची बारीक बारीक माहिती असणं, आणि मुख्य म्हणजे दर्शन घेतांना अगदी निश्चिन्त पणे शांतपणे दर्शनाला वेळ देणं, असे कित्येक चांगल्या गोष्टी आम्हाला जोशी यांच्या मुळे मिळाल्या... खरोखर मला तर Happy Pics Tourism team यांच्या सोबत परत अशा पर्यटनाला जायला खूप आवडेल... मी माझ्या सर्व मैत्रिणींना पण सांगणार आहे... आणि हो आपल्या ट्रिप मधल्या सर्व सह प्रवासी देखील अतिशय छान स्वभावाचे आहेत... त्यामुळे ट्रिप मध्ये खूप मजा आली... परमेश्वर Happy Pics Tourism team कुटुंबातील सर्वांना अशीच सतत हसत मुख, प्रसन्न आणि निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना 🙏😊💐 11 Maruti Tour”

Sonali Kshemkalayani

Dombivli

“Happy Pics Tourism team आपण आयोजित केलेली ट्रीप खूप छान होती. चार दिवसांचा प्रवास उत्कृष्ट होता. राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होती. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणं,सर्वांची आपुलकीने विचारपूस करणे, शांतपणे दर्शन घेऊ देणे यामुळे ट्रीप आनंदी, उत्साही झाली.उत्तमप्रकारे आयोजन केल्याबद्दल Happy Pics Tourism team यांचे आभार.सर्व सहप्रवाशांचे देखील आभार.पुन्हा आपल्याबरोबर येण्यास आवडेल. 11 Maruti Tour”

Sudha Shirbavikar

Dombivli

“सायंकाळी 6.30 वाजता घरी सुखरुप पोहचलो. चांगली यात्रा केल्याबद्दल Happy Pics Tourism team यांना धन्यवाद त्याचप्रमाणे सर्व सहकारी यांनी चांगली साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 11 Maruti Tour”

Kishor Trilotkar

Kalyan

“We took Treasures of Thailand with Phuket Island Extension. Outstanding tour. From beginning to end, everything went according to plan. We really enjoyed every moment. Highly recommended. Happy Pics Tourism team tour guide was wonderful and very helpful. ”

Pradnya

Mumbai

“I wish to share with you my joyous experience at the singles special Manali tour organized from 27th March to 1st April. This is my heartfelt appreciation for entire team of team of Happy Pics Tourism team for giving us the wonderful opportunity of traveling with highly supporting team managers. Right from the moment we landed in Chandigarh till the day we left Delhi not once did they make us feel an inch of discomfort or loneliness. ”

Anil

Bangalore

“Thanks to all Happy Pics Tourism team for giving us an experience of lifetime! I would like to give a special thanks to all the local guides and all the local people handling activities and ensuring our safety everywhere! Cheers to new friends and life! Have a great day!”

Seema

Pune
Top Top